Ganpati Visarjan 2022 मुंबईतील गणरायांच्या विसर्जनावेळी ड्रोनने घेतली दृश्य, गणेश भक्तांचा जल्लोष शिगेला - गणपती विसर्जन
मुंबईत बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा जल्लोष शिगेला पोहोचला mumbai Ganpati Visarjan 2022 होता. ठिकठिकाणी ढोल-ताशांचा गजर बाप्पांवर होणारी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतषबाजी बेभान करणारी Drone Visuals Of Ganpati Visarjan होती. नाचणारे भक्त, गुलालांची उधळण, लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीत दिसणारे हे दृश्य दोन वर्षांनी पुन्हा अनुभवायला मिळाले होते. बाप्पांचा जयघोष करत गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाची मिरवणूक सकाळीच सुरु झाली. मुंबईप्रमाणेच पुण्यातही विसर्जन मिरवणुकांची तयारी पहायला मिळाली. मानवी साखळी करत गणरायांनी विसर्जनावेळी समुद्रात नेले गेले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST