VIDEO : निदर्शनादरम्यान आगीचा भडका; खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा हात भाजला - Minister Bilawal Bhutto effigy burnt
नांदेड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधनाविरोधात नांदेडमध्ये निदर्शने केली Protest in Nanded against remarks on Modi गेली. यात पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आग लावण्यात Minister Bilawal Bhutto effigy burnt आली. यात नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा हात भाजला गेला. आगीचा अचानक भडका उडाल्याने प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हातावरील कपड्याने पेट घेतला यात त्यांचा हात MP Pratap Patil Chikhlikar hand burnt भाजला. जवळ उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी तात्काळ आग विझवली त्यामुळे अनर्थ टळला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST