Morbi CCTV पर्यटक सेल्फी घेत होते झुलत्या पूलाचा आनंद; दुुर्घटनेचा सीसीटीव्ही आला समोर - bridge collapsed See CCTV footage
मोरबी गुजरात मोरबी येथील केबल झुलता पूल कोसळलेल्या घटनेत पहाटेपर्यंत 130 मृत्यूची नोंद झाली Morbi suspension bridge collapses आहे. सुमारे 177 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. १९ जणांवर उपचार सुरू killing 100 आहेत. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एनडीआरएफ, फायर ब्रिगेड सर्च ऑपरेशन करत Morbi suspension bridge आहेत. पहा या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST