महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कर भाषण दे राशन म्हणत राजू पाटील यांचा सुषमा अंधारेंवर पलटवार - MLA Raju Patil criticism of Sushma Andhare

By

Published : Dec 4, 2022, 11:19 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ठाणे आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे. उठ दुपारी आणि घे सुपारी असाच कार्यक्रम Sushma Andhare criticize Raj Thackeray असतो. ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुलूंड येथे झालेल्या जाहीर सभेत म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. त्या टिकेचा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी समाचार घेतला MLA Raju Patil criticism of Sushma Andhare आहे. काही लोक भाड्यावर घेतात, आणि तेच लोक 'कर भाषण दे राशन" या भावनेतून टीका करतात. असा टोला सुषमा अंधारे यांना मनसे आमदाराने लगावला. आमच्याकडे सुशी ताई आहेत. ज्यांच्या वरच्या मजल्यावर घनदाट 'अंधार' आहे. आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकूल आठवत नाही. अशी खरमरीत टीका आमदार पाटील यांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details