Chandrakant Patil : हल्ला करून मला जखमी करायचे होते का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल - pune
पुणे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील Minister Chandrakant Patil तसेच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आज एकाच मंचावर आले होते. पुण्यामध्ये pune स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या कार्यक्रमाला आल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील माध्यमांशी संवाद Express his views on media about ink throw attack साधला. दरम्यान माध्यमांशी बोलतांना चंद्रकांत दादा पाटील यांनी हल्ला करणाऱ्यांना शाई फेकुन निषेध व्यक्त करायचा होता की, मला जखमी करायचे होते?, असा सवाल केला. तसेच हा भ्याड हल्ला असल्याचे त्यांनी म्हणटले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST