Mard Doctors Strike : मुंबईतील 'या' महत्त्वाच्या रुग्णालयांत मार्डच्या डॉक्टरांचा संप; हाॅस्पिटल प्रशासन सज्ज - These Important Hospitals in Mumbai Strike
मुंबई : मार्ड संघटनेच्या निवासी डॉक्टरांचा आजपासून संप सुरू झाला Resident Doctors of MARD Organization on Strike ) आहे. मुंबईमधील सर्व महत्त्वाच्या रुग्णालयात मार्डच्या डॉक्टरांनी संप MARD Doctors Called Strike in Important Hospitals ) पुकारला असून, आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या गेल्या hospital Administration is Ready नाही, तर शंभर Mard Doctors Strike in These Important Hospitals in Mumbai टक्के डॉक्टर संपावर जाण्याचा इशारा मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी दिला आहे. सध्या मुंबईतील केईएम, नायर, जेजे, कुपर अशा महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये मार्डच्या डॉक्टरांचा संप सकाळपासून सुरू झाला असला, तरी त्याचा प्रभाव सध्या आरोग्यवस्थेवर जाणवत नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST