महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO प्रतापगडावर लेझर शो, विद्युत रोषणाई, शिवप्रताप दिनाच्या जल्लोषाची जय्यत तयारी - Shiv Pratap Din celebrate by Government

By

Published : Nov 30, 2022, 10:44 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

सातारा किल्ले प्रतापगडावर यंदा शिवप्रताप दिन शासनातर्फे साजरा केला जात Shiv Pratap Din Celebration at Pratapgad आहे. त्याची जय्यत तयारी सातारा जिल्हा प्रशासनाने केली आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत. यंदा शासनातर्फे हा दिन साजरा होत असल्याने या शिवप्रताप दिनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे आदल्या दिवशीच प्रतापगडावर लेझर शो, विद्युत रोषणाई करण्यात आली Laser Show at Pratapgad आहे. महाराष्ट्रातील हजारो शिवप्रेमी प्रतापगडावर दाखल होत आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details