महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Air Bags in car चारचाकी वाहनात एअरबॅग असतानाही जागीच मृत्यू का होतात? - एअरबॅग असतानाही जागीच मृत्यू का होतात

By

Published : Sep 4, 2022, 11:00 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांचे अपघाती निधन झाले. सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारला अपघात (Mercedes car accident) झाला. आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांत अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मोठमोठी चारचाकी वाहने असताना आणि विशेषत: एअरबॅग असतानाही अपघातानंतर लगेचच अपघातात मृत्यू का होतात, याविषयी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार आबेद अली (Abed Ali Treasurer of Tata Motors Employees Union) सय्यद यांच्याशी खास बातचीत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details