तुम्ही पातळी सोडली तर आम्ही शांत राहू असे नाही, रोहित पवारांचा सत्तारांना इशारा - रोहित पवार अब्दुल सत्तार
बारामती (पुणे) - मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य संतापजनक असून, आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. सत्तार यांना मी सांगू इच्छितो की सत्ता डोक्यात जावू देवू नका असही पवार म्हणाले आहेत. आम्ही भारतीय संस्कृती जपणारे लोक आहोत. आम्ही आता शांत आहोत. पण तुम्ही पातळी सोडली तर आम्ही शांत राहू असे नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST