Video : न्यू इयर सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यातील हॉटेल्स हाऊसफुल्ल! - लोणावळ्यातील हॉटेल्स हाऊसफुल्ल
न्यू इयर सेलिब्रेशन New Year celebrations म्हटलं की आपसुकच पर्यटननगरी असलेल्या लोणावळ्याकडे पर्यटकांची पाऊलं वळतात. लोणावळ्यात Lonavala गेल्या दोन- तीन वर्षांपासून हॉटेल चालकांचा व्यवसाय मंदीत सुरू होता. मात्र, यावर्षीच्या निर्बंधामुक्त न्यू इयर सेलिब्रेशनमूळ हॉटेल व्यवसायाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास हॉटेल चालक व्यक्त करत आहेत. लोणावळ्यातील हॉटेल्सवर रंगेबिरंगी रोषणाई करण्यात आली असून परिसर रोषणाई ने उजळून निघाला आहे. लोणावळ्यातील सर्वच हॉटेल्समध्ये बुकिंग हाऊसफुल्ल झाल्याचं Hotels in Lonavala full house पाहायला मिळत आहे. यामुळं हॉटेल्सचालकांमध्ये आनंदाच वातावरण आहे. हॉटेल्स मॅनेजर यांच्याशी ईटीव्हीने साधलेला संवाद. पाहूयात..
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST