महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Gulabrao Patil Video ढलता सूरज धीरे धीरे ढलता... गुलाबराव पाटील यांनी गायली कव्वाली - पालकमंत्री गुलाबराव पाटीलांची उपस्थिती

By

Published : Dec 12, 2022, 9:54 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

जळगाव राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची मुलुख मैदानी तोफ म्हणून Guardian Minister Gulabrao Patil ओळख आहे. आपल्या भाषणातून विरोधकांना घायाळ करणारे आक्रमक नेते म्हणून गुलाबराव पाटलांना ओळखले जाते. मात्र हेच गुलाबराव पाटील नशिराबाद येथील हजरत पीर सय्यद बदियोदिन अहमद शाह यांच्या उरूस कार्यक्रमात खास गायकी शैलीत पाहायला मिळाले असून ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा, ही कवाली गाऊन गुलाबराव पाटलांनी उपस्थितांचे लक्ष वेधून मने Gulabrao Patil sang Kawali in Mushahra program जिंकली. नशिराबाद येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत पीर सय्यद बदियोद्दिन अहमद शाह यांचा उरूस महोत्सव साजरा Mushahra program on occasion of Urus झाला. महोत्सवानिमित्त हिंदू मुस्लिम भाविकांची मोठी गर्दी होती. उरूस कार्यक्रमानिमित्त आयोजित मुशाहरा कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती occasion of Urus program in Nasirabad होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details