Govinda Fell Down In Thane दहीहंडी बांधताना गोविंदा कोसळला, पाहा व्हिडिओ - Prabhat Cinema in Thane
ठाणे : दहीहंडीसाठी Dahi Handi festival गोविंदा जय्यत तयारी करत असतानाच काल ठाण्यात घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली. ठाण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या प्रभात सिनेमा Prabhat Cinema शेजारील भंडार अळी येथे दहीहंडीची तयारी करतांना एक गोविंदा Govinda खाली पडून जखमी झाला आहे. संतोष शिंदे Santosh Shinde असे गोविंदाचे नाव आहे. त्याच्यावर ठाण्यातील कौसल्या रुग्णालयात Kausalya Hospital in Thane उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST