Video उभ्या असलेल्या ट्रेनखालून ही व्यक्ती रुळ ओलांडत होती, मग गाडी सुरू झाली, पाहा व्हिडिओ - Goods train passed over man lying on track
बिहारमधील भागलपूरमध्ये मोठी दुर्घटना टळली. एका उभ्या केलेल्या मालगाडीखालून एक माणूस बाहेर येत होता, तेव्हा मालगाडी चालू झाली. त्यांने रेल्वेखाली पडून आपला जीव वाचवला. Goods Train Passed Over Man रुळावर रेल्वेखाली पडलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. एकामागून एक मालगाडीचे ५ डबे त्याच्या अंगावरून गेल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आजूबाजूला उभे असलेले लोक ओरडत आहेत की आता उठू नका. Goods Train Passed Over Man.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST