महाराष्ट्र

maharashtra

Ganeshotsav 2023 Lalbaghcha Raja

ETV Bharat / videos

Ganeshotsav 2023 Lalbaghcha Raja: लालबागच्या राजाचरणी पहिल्याच दिवशी 'इतकं' दान जमा, पाहा व्हिडिओ - Lalbaghcha raja devotees offering notes necklace

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 10:06 PM IST

मुंबईGaneshotsav 2023 Lalbaghcha Raja: मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी लाखोंच्या संख्येनं गर्दी केल्याचं काल दिवसभरात पाहायला मिळालंय. आज देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशातून आणि परदेशातून देखील भाविक आलेत. आपल्या लाडक्या राजाला लालबागच्या राजाला दररोज नोटांनी सजवलेले हार गणेशभक्त अर्पण करतात. यावेळी नोटांचा हार सजावट करताना भारतीय चलनातील नोटा स्टॅपल करण्यात आल्यामुळं बादही होताना दिसत आहेत. त्यामुळं मंडळाचं मोठं आर्थिक नुकसानही होत आहे. लालबागच्या राजाच्या चरणी डॉलर्सचं दान करण्यात आलंय. आजपासून लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आलेल्या सोने-चांदीच्या वस्तू आणि पैशांच्या मोजणीला सुरुवात झालीय. पहिल्याच दिवशी 42 लाखांची रक्कम जमा झालीय. या दोन दिवसात 198.550 ग्रॅम सोने आणि 5 हजार 440 ग्रॅम चांदी जमा झालीय, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं दिलीय.

ABOUT THE AUTHOR

...view details