महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ganeshotsav 2022 परदेशी दूत निघाले मुंबईतील गणपती दर्शनाला - Foreign envoys

By

Published : Sep 2, 2022, 2:08 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

मुंबई - यंदा गणेशोत्सवाच्या Ganeshotsav 2022 निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने Maharashtra State Tourism Department एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. यंदा मुंबईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देशातील महावणिज्य दूत यांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन Darshan of Ganapati Bappa करवण्यात येणार आहे. यासाठी पर्यटन विभागाकडून 2 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर या तारखांची निवड करण्यात आलेली आहे. यानिमित्ताने आज 16 दूतांनी गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाचे दर्शन घेतले व गणपती उत्सवा मागची प्रथा जाणून घेतली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details