महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Friend Vow, मित्रासाठी काहीही, पाहा मित्राच्या सरपंचपदासाठी मित्राचा आगळा वेगळा नवस - सरपंचपदासाठी मित्राचा आगळा वेगळा नवस

By

Published : Dec 23, 2022, 2:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

पुणे राजकारणात कधी काय होईल, काहीही सांगता येत friend vow नाही. नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार निवडून येण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या करताना आपल्याला मिळाले. मात्र पुण्यातील एका अवलीया चक्क मित्र निवडून sarpanch post of friend यावा, यासाठी देवाला नवस बोलला. मित्र निवडून आल्यानंतर तो नवस फेडला. विकास अशोक कदम आणि योगेश विकास काळे अशी दोघांची नावे vow for sarpanch post of friend आहेत. सद्या या मित्राने नवस फेडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत friend vow for friend in Pune आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीत तंटामुक्ती अध्यक्ष असलेले विकास कदम यांनी सरपंचपदासाठी उभा असलेला आपला मित्र चित्तरंजन गायकवाड यांची सरपंच पदी निवड व्हावी, या मागणीसाठी कदम वावाकवस्ती येथील गणेश video viral मंदिरापर्यंत दंडवत घालण्याचा नवस त्यांनी बोलला होता. तो पूर्ण vow for sarpanch post of friend केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details