महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MNS MLA Raju Patil : दिवा शहराच्या विकासावरून मनसे नेते राजू पाटील आणि नरेश म्हस्के यांच्याविरोधात शाब्दिक युद्ध - MNS MLA Raju Patil criticized

By

Published : Jan 5, 2023, 1:09 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते Balasaheb Shiv Sena party आणि ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नुकताच दिव्यातील एका कार्यक्रमात भाषण केले होते. सध्या याच भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून मनसे आमदार राजू पाटील यांनी नरेश म्हस्के Former Mayor Naresh Mhaske यांना टोला हाणत सांगितले की, हे काय दिव्याचे सिंगापूर करणार आहेत. दिव्याचा या सर्वांनी वासेपूर करून टाकला आहे. अशा शब्दात मनसे आमदार राजू पाटील यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. दिवा शहरात ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के MNS MLA Raju Patil नुकतेच आले होते. यावेळी आपल्या भाषणात दिवा शहराचा विकास आमचा पक्ष आणि नेते करत आहेत असे म्हस्के ठासून सांगत होते. त्यावेळी आम्हाला पण सिंगापूर बनवायचे आहे, असे वक्तव्य केले आणि याच भाषणाचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. Diva city is being developed by our party
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details