प्रेयसीवरून भर चौकातच दोन गटात जोरदार राडा; व्हिडिओ व्हायरल - व्हिडिओ व्हायरल
ठाणे - प्रेयसीवरुन दोन गटात भर चौकात तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला ( video viral ) आहे. ही घटना उल्हासनगरमधील नेताजी चौकात शनिवारी (दि. 16 एप्रिल) घडली आहे. याप्रकरण हिललाईन पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील युवकांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST