J J Hospital जे जे रुग्णालयात सापडलेल्या भुयारामागे काय आहे रहस्य, अधिष्ठाता डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती - Exclusive conversation with founding doctor
मुंबईतील भायखळा येथील जे जे रुग्णालयात १३० वर्ष जुन भुयार सापडले आहे. याबाबत पुरातत्त्व विभाग अधिक माहिती घेत असून यापूर्वी सुद्धा मुंबईतील ऐतिहासिक हेरिटेज वास्तुसंग्रहालयातही अशा पद्धतीची भुयार सापडली आहेत. मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालय येथे तसेच राजभवन येथे सुद्धा यापूर्वी अशी भुयार सापडलेली आहेत. या सर्व भूयारामागे काय रहस्य दडलंय ? यांचा मुख्य उद्देश काय असावा ? या सर्व भुयारांचा पुरातत्त्व विभागाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. मुंबईतील जे जे रुग्णालयाच्या J J Hospital अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे Founder Doctor Pallavi Sapale या सुद्धा यांचा पुरातत्त्व विभागाचा अभ्यासही गाढा असून या सर्व भुयारांबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST