श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir
पुणे दिव्यांचा, भेटवस्तूंचा, विद्युत रोषणाईचा तसेच उत्साह आणि जल्लोषाचा सण म्हणजेच Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir दिवाळी. आजपासून खऱ्या अर्थाने दिवाळी सणाला सुरवात झाली असून आज एकाच दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असल्याने पुणेकर नागरिकांनी दिवाळीची सुरूवात आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाने केली आज सकाळपासूनच पुण्याच्या श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली Devotees Crowd In Dagdusheth Halwai Ganpati होती. तसेच गणपती मंदीराला दिवाळीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आलीये. रंगीबेरंगी ५१ आकाश कंदील वापरून संपूर्ण मंदिर सजवण्यात आले Dagdusheth Halwai Ganapati Temple Decoration आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST