महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Satish Chavan औरंगाबादला कृषी विद्यापीठ फक्त फडणवीस आणू शकतात- राष्ट्रवादीच्या आमदाराला विश्वास - औरंगाबादला कृषी विद्यापीठ फक्त फडणवीस आणू शकतात

By

Published : Nov 18, 2022, 9:25 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

औरंगाबाद राष्ट्रवादी आमदारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis काम करतील असा विश्वास असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण Satish Chavan of NCP यांनी आपल्या भाषणात औरंगाबादेत कृषी विद्यापीठ देवेंद्र फडणवीस च आणू शकतात त्यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे Assembly Speaker Haribhau Bagde यांनी पाठपुरावा करावा असे ते म्हणाले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details