महाराष्ट्र

maharashtra

नाचता नाचता कोसळून मृत्यू

ETV Bharat / videos

Death of man dancing: लग्नाच्या कार्यक्रमात नाचता नाचता कोसळून झाला मृत्यू - कार्डियक अरेस्ट

By

Published : May 10, 2023, 10:39 PM IST

बालोद/डोंगरगढ़: हसताना, गाताना, नाचतानाही मृत्यू येऊ शकतो. हे क्वचितच घडते. बालोद येथे नाचताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या विवाह सोहळ्यात उपस्थित सर्वच जण मृत्यूची घटना पाहून हादरले. हा व्हिडिओ ५ मे रोजीच्या लग्नाचा आहे. व्यवसायाने भिलाई स्टील प्लांटचे सहाय्यक व्यवस्थापक दिलीप राऊळकर यांच्या भाचीचे डोंगरगड येथे लग्न होते. या विवाह सोहळ्यासाठी ते डोंगरगड येथे गेले होते. ते जयमालाच्या मंचावर लोकांसोबत नाचत होते. नाचत असताना दिलीप राऊळकर अचानक स्टेजवर येऊन बसले. मग त्यांना अस्वस्थ होतय असल लक्षात आले. त्याचवेळी ते खाळी कोसळले. लोक येईपर्यंत दिलीप राऊळकर यांचा मृत्यू झाला होता. दिलीप यांच्या मृत्यूचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details