महाराष्ट्र

maharashtra

Video एकलव्य एकनाथ दशहरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा टीजर जारी

By

Published : Sep 29, 2022, 8:38 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

Shinde Group Dasara Melava ठाणे एकीकडे दसरा जवळ आला असताना दसरा मेळावा घेण्यासाठी Shinde Group Dasara Melava शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. या तयारीचा भाग म्हणून आता शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात पहिला टिजर रिलीज First teaser released करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील जनतेला भावनिक साद ही घालण्यात आली आहे. हिंदुत्वाचा हुंकार दसरा..विचारांचा आधार दसरा..दुर्गेचा आशिर्वाद दसरा..शिवसैनिकांचा विश्वास दसरा...जळजळीत हिंदुत्त्वाचा हुंकार अनुभवायचा असेल तर आदरणीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या दसरा मेळाव्याला अवश्य उपस्थित रहा.आई दुर्गेश्वरीच्या आशीर्वादाने दसरा मेळाव्याचा पहिला टीजर जाहीर करत आहोत असा निरोप ही देण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details