महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

cylinder explosion: चहा बनवताना सिलेंडरचा स्फोट; एकाच कुटुंबातील चारजण जखमी - LPG CYLINDER EXPLODES IN ROHTAK

By

Published : Oct 12, 2022, 9:34 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

रोहतक (हरियाणा) - हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील एकता कॉलनीतील एका घरात सकाळी 6.45 च्या सुमारास चहा बनवताना सिलेंडरचा स्फोट झाला. (Accident In Rohtak) या अपघातात दोन मुलांसह एकाच कुटुंबातील एकूण चारजण भाजले. याशिवाय शेजारी राहणारे आणखी तीन लोकही स्फोटामुळे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रोहतक पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले आहे. (LPG Cylinder explodes in Rohtak) हा स्फोट एवढा भीषण होता की, घराची पूर्णतः पडझड झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details