महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Santosh Shinde : सांस्कृतिक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी माफी मागावी, अन्यथा... - संतोष शिंदे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Nov 30, 2022, 4:56 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

पुणे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्यातून सुटका केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या जाळ्यातून सुटका केली, असं वक्तव्य compared Chhatrapati Shivaji Maharaj with Eknath Shinde सांस्कृतिक मंत्री मंगल प्रभात लोढा Culture Minister Mangal Prabas Lodha यांनी केलेलं आहे. त्या विरोधात आता संभाजी ब्रिगेडने माफी मागण्याची मागणी केली असून; माफी मागितली नाहीत तर, संभाजी ब्रिगेड जोड्याने मारेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी Sambhaji Brigade has gone on offensive दिलेला आहे. आज महाराष्ट्रात सर्वत्र शिवप्रताप दिन साजरा केला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा प्रतापगडावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच सांस्कृतिक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्री मंगल प्रवास लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्यातून सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाशी केल्यामुळे, संभाजी ब्रिगेड आता आक्रमक झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details