Chief Minister Eknath Shinde visit उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या मिलिंद नार्वेकरांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी दिली भेट, कारण... - Shiv Sena chief Uddhav Thackeray
Chief Minister Eknath Shinde visit मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांचे सचिव आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. सध्या शिवसेना आणि एकनाथ शिंदे यातलं वैर जगजाहीर आहे. Ganpati Milind Narvekar house मात्र मुख्यमंत्र्यांनीच मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आला आहे. Chief Minister Eknath Shinde visit एकनाथ शिंदे त्यांनी बंडखोरी करत सुरत गाठलं होतं. यावेळी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मिलिंद नार्वेकर हेच सुरतला गेले होते. मात्र या चर्चेमध्ये त्यांना अपयश आलं, पण आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतल्यामुळे नेमकं राज्याच्या राजकारणात चाललंय काय ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST