महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मोहन भागवत यांची बदललेली भाषा धोक्याची घंटा - चंद्रशेखर आझाद - मोहन भागवत

By

Published : Oct 14, 2022, 1:41 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

मागासवर्गीय आपल्या मागण्यांसाठी करत असलेल्या आंदोलनामुळे भाजपामध्ये भीती आहे. संघाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाषा बदलली असून नवे षडयंत्र आखले जात असल्याचा आरोप भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण Chandrashekhar Azad Ravan यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details