Kandahar Gram Panchayat : कंधार ग्रामपंचायतीवर एकहाती भाजपची सत्ता; खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी राखला गड - Kandahar Gram Panchayat
नांदेड : कंधार ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार चिखलीकर यांच्या पॅनलने एकहाती विजय मिळवला BJP One Handed Rule Over Kandahar आहे. दरम्यान, 4 बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीत 2 ग्रामपंचायतीने भाजपला पाठिंबा दिला Total Details of Kandahar Gram Panchayat आहे. कंधार ग्रामपंचायतीत 16 पैकी 11 जागी भाजप, तर 1 जागी काँग्रेस आणि मविआ 1 जागी, ठाकरे गटाला 1 जागेवर समाधान मानावे MP Pratap Patil Chikhlikar Maintained Stronghold लागले आहे. एकूण 16 पैकी 4 जागा या बिनविरोध झाल्या आहेत. त्यात 2 ग्रामपंचायतींनीदेखील भाजपला पाठिंबा दिला आहे. कंधार ग्रामपंचायतीचा एकूण तपशील लालबाडी भाजप, जंगमवाडी भाजप, सोमठाणा भाजप, इमामवाडी काँग्रेस, पोकर्णी भाजप, नवरंगपूर भाजप, सावरगाव मी भाजप, चौकी धर्मापुरी माविआ, दिग्रस खु भाजप, कोटबाजार भाजप, मानसपुरी ठाकरे गट, उमरज भाजप असणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST