Ram Kadam भाजप आमदार राम कदम यांचे घाटकोपरमध्ये आंदोलन - लव्ह जिहाद
मुंबई मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथील BJP MLA Ram Kadam भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी दिल्लीत तरुणीच्या हत्येप्रकरणी आज आंदोलन केले आहे. या प्रकरणी मुलीला न्याय मिळावा, अशी मागणी करत सर्वांनी मिळून आंदोलन केले आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची लव्ह जिहादच्या कोनातून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी केली आहे. या आंदोलनाच्या दरम्यान उपस्थित आंदोलकांनी मयत तरुणीच्या खून झालेल्या युवकाचा पुतळा जाळून संताप व्यक्त केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST