Pankaja Munde : गोपीनाथ गडावर येण्यापेक्षा गोपीनाथ गड गावागावात पोहोचवा - पंकजा मुंडे - पंकजा मुंडे
बीड भाजप नेत्या पंकजा मुंडे Pankaja Munde गोपीनाथ गडावर Gopinath Fort at Beed दाखल झाल्या आहे. कार्यक्रमादरम्यान त्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी Gopinath Munde Samadhi स्थळावर नतमस्तक होतील. Latest news from Beed कार्यक्रमस्थळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, मातोश्री प्रज्ञा मुंडे, याची उपस्थिती आहे. पंकजा मुंडे अर्ध्या तासानंतर मौन सोडणार आहे. सभेदरम्यान भाषणात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ गडावर दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे संवाद साधताना काय म्हणाल्या, ते जाणून घेऊया...
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST