video: राज्यातील सत्तांतरामागे भाजपचं, राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांचे मत - BJP
राज्यामध्ये सत्तांतर झालं. त्यावेळी भारतीय जनता (BJP) पक्षाच्या मागे केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit shah) हे ठामपणे उभे होते. असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात केले. हाच धागा पकडत राज्यातील सत्तांतरामागे भाजपचं आहे, असं मत राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण (Ncp suraj chavan) यांनी मांडले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST