महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bike at high speed flies in Kerala : भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराचे सुटले नियंत्रण, आश्चर्यजनकरित्या वाचले प्राण - Bike at high speed flies in Kerala

By

Published : Jun 4, 2022, 10:42 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

इडुक्की-केरळच्या इडुक्की जिल्ह्यात दुचाकी अपघातातून एक तरुण थोडक्यात ( bike rider miraculous escape ) बचावला. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराचे अचानक नियंत्रण सुटले. त्याचवेळी त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला लावलेल्या ट्रान्सफॉर्मरला ( retention fence of a transformer at Vellayamkud ) धडकली. या अपघातात तरुण थोडक्यात बचावला आहे. नशिबाने साथ दिली नाही तर मोठी दुर्घटना निश्चित होती. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच केरळ वीज मंडळाचे अधिकारी लाइन ( Kerala Electricity Board officials ) कट करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ( CCTV visuals of the accident ) झाली आहे. दुचाकीचालक काही वेळातच दुसऱ्या दुचाकीस्वारासह फरार झाला. अग्निशमन आणि बचाव पथकाने दुचाकी ट्रान्सफॉर्मरपासून वेगळी केली आहे. पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details