महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 12, 2022, 10:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ETV Bharat / videos

Bhim Army March against Navneet Rana खासदार नवनीत राणा विरोधात भीम आर्मीचा अमरावतीतून भव्य मोर्चा

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे जातीचे प्रमाणपत्र खोटे MP Navneet Rana cast certificate issue असताना त्या स्वतःला दलित संबोधतात. त्या दलितांच्या नावाने राजकारण करीत असून सध्या त्यांची विचारसरणी समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचा आरोप करीत आज भीम आर्मीच्या वतीने खासदार नवनीत यांच्या विरोधात Bhim Army march against MP Navneet Rana एरवीण चौक इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. Bhim Army March in Amaravati
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details