Beggar Beaten : भिकाऱयाला फावडा, लाठ्या-काठ्याने मारहाण, पाहा व्हिडिओ - भिकाऱ्याला बेदम मारहाण
विवस्त्रावस्थेत (beggar was nude) मंदिरात शिरू पाहणाऱ्या एका भिकाऱ्याला युवकांनी फावडा आणि लाठ्या-काठ्याने मारहाण (beggar beaten with shovel and stick) केली. ही घटना पुणे शहरात घडली आहे. Latest news from Pune, Pune crime
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST