Asaduddin Owaisi : नोटबंदी बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदरपूर्वक विरोध - असदुद्दीन ओवेसी - असदुद्दीन ओवेसी नोटबंदी
औरंगाबाद, नोटबंदी बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदरपूर्वक विरोध करतो, असे एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी Asaduddin Owaisi यांनी म्हटले आहे. Owaisi on supreme court decision on demonetization. नोटबंदी म्हणजे गरिबांच्या विरोधात घेतलेला निर्णय होता. हा निर्णय घेताना आतंकवाद संपेल असे मोदींनी म्हटले होते, मात्र परवाच काश्मीरमध्ये हल्ला झाला. त्यात काही लोक मारले गेले. जर हा निर्णय योग्य होता तर भाजप नोटबंदी दिवस साजरा करत जल्लोष का करत नाही, अशी टीका ओवेसी यांनी यावेळी केली. पाहा काय म्हणाले ओवेसी..
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST