महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Avalanche On Kedarnath Mountain: केदारनाथ डोंगरावर पुन्हा हिमस्खलन! मंदिर मात्र सुरक्षित - केदारनाथ मंदिर

By

Published : Oct 1, 2022, 9:48 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

केदारनाथ (उत्तराखंड) - हिमालयीन भागात आज सकाळी पुन्हा हिमस्खलन झाला आहे. मात्र केदारनाथ मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले की, केदारनाथच्या डोंगरावर हिमस्खलन झाले आहे. (Avalanche On Kedarnath Mountain) पण मंदिर सुरक्षित आहे. मंदिराचे कोणतेही नुकसान नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details