People Pushing Ambulance सरकारी रुग्णवाहिकेला दे धक्का!, पाहा व्हायरल व्हिडिओ - सरकारी रुग्णवाहिका ढकलताना
लखनौ, उत्तर प्रदेशच्या राजधानीत पुन्हा एकदा आरोग्य सेवेची असलेली खस्ता हालत उघड झाली आहे. up health services. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ambulance viral video in lucknow. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, रस्त्यावरून जाणारे लोकं एक सरकारी रुग्णवाहिका ढकलताना दिसत आहेत. people pushing ambulance in lucknow. पाहा व्हायरल व्हिडिओ.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST