महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Ajit Pawar : बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळ वीरांना आवरा - अजित पवार - यांच्याशी केल्यामुळे अजित पवार यांनी

By

Published : Nov 30, 2022, 5:18 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

मुंबई महापुरुषाबाबत सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांवर अजित पवार चांगले संतापले आहेत. या वाचाळ वीरांना आवरा, असं म्हणत अजित पवार यांनी आपला संताप Ajit Pawar expressed anger व्यक्त केला. प्रतापगडावर झालेल्या कार्यक्रमादरम्यान मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी Minister Mangal Prabhat Lodha compared मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी Chief Minister Eknath Shinde with Chhatrapati Shivaji Maharaj केली. छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे औरंगजेबाच्या कैदेतून निसटले त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या तावडीतून निसटले असे, लोढा म्हणाले. वादग्रस्त वक्तव्य करण्याची चढावर सत्ताधारी मंत्री आणि नेत्यांमध्ये सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत, त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. मात्र एका नेत्याने चूक केली, तर दुसरा त्याहून अधिक मोठी चूक करतो आहे, हे कधी थांबणार असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details