Ganeshotsav 2022 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथीयांच्या हस्ते आरती - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव Aarti of rich Dagdusheth Halwai Ganpati मंडपात, आज दुपारी मंगलमूर्ती तृतीय पंथी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने तृतीयपंथी महिला सदस्यांनी performed by the Transgender आरती केली. गणेशोत्सव काळात, दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीय पंथीयांच्या हस्ते आरती आणि अभिषेक करण्यात येत असते. मात्र कोरोना संकटानंतर पुन्हा एकदा त्यांना आरती आणि अभिषेक करण्याचा मान ट्रस्ट तर्फे मिळला आहे. Ganeshotsav 2022
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST