Online Marathi Poems : विदेशात शिकाणाऱ्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या ऑनलाईन मराठी कविता - अमेरिका आणि कॅनडातील मुलींनी वाचल्या कविता
औरंगाबाद - मराठी भाषा विदेशात पोहचली आहे. त्यात गाणे आणि कविता शिकण्यासाठी विदेशात राहणारे नागरिक ऑनलाईन पद्धतीने संगीताची शिकवणी लावत आहेत. (Students Studying Abroad) मराठी भाषा दिन निमित्त अमेरिका आणि कॅनडातील मुलींनी ऑनलाईन पद्धतीने मराठी कविता आणि गाणी सादर केली. त्याचाच एक सारांश गायक, गीतकार संगीतकार असलेले अभय कुलकर्णी यांनी ईटीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST