महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Raut's target on Fadnavis : आगामी सत्ता स्थापनेवरून फडणवीस, राऊतांमधे जुंपली - I believe BJP will win

By

Published : Mar 18, 2022, 5:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने चार राज्यात सत्ता मिळवली. महाराष्ट्रात देखील भाजपच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली असून आज जरी निवडणुका घेतल्या तरी त्यात भाजपच विजयी होईल असा विश्वास विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी (Leader of Opposition Devendra Fadnavis) व्यक्त केला. त्यांच्या या विधानावरुन शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी निशाणा (Raut's target on Fadnavis ) साधत गोव्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत असे म्हणत टोला लगावला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details