महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Nana Patole Reply Sujay Vikhe : काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार; नाना पटोलेंचा सुजय विखेंवर पलटवार - नाना पटोले मराठी बातमी

By

Published : Mar 30, 2022, 4:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

औरंगाबाद - खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी नवरा शिवसेना बायको आणि काँग्रेस हे जेवणापुरते वऱ्हाडी असल्याचा निशाणा त्यांनी साधला होता. यावर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी पलटवार केला आहे. काँग्रेस बाप आहे आणि बापच राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सुजय विखे पाटील यांवर बोलणे योग्य नाही कारण तो मुलगा आहे, असा टोलाही नाना पटोले यांनी मारला ( Nana Patole Reply Sujay Vikhe ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details