महाराष्ट्र

maharashtra

Disabled Boys Garage Kolhapur : गतिमंद मुलांना घडवणारा कोल्हापुरातील 'अवलिया'; पाहा विशेष रिपोर्ट...

By

Published : Feb 10, 2022, 10:32 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

कोल्हापूर - आजवर आपण अनेक गॅरेज पाहिली असाल जिथे तुमची स्वतःची गाडी दुरुस्तीपासून सर्व्हिसिंगपर्यंत सगळी काम केली जातात. प्रत्येकवेळी आपण मेकॅनिक चांगला आहे, की नाही पाहत असतो आणि जर काम आवडले नाही तर त्या गॅरेजमध्ये पुन्हा पाऊल सुद्धा ठेवत नाही. मात्र, कोल्हापुरात असे एक गॅरेज आहे जिथे केवळ गतिमंद तसेच विकलांग मुले काम करतात. त्यांच्या कामाचा ग्राहकांकडूनही कौतुक केला जातो. नक्की काय आहे या मुलांची कहाणी? पाहा विशेष रिपोर्टमधून....
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details