Marathi Bhasha Gaurav Diwas : कुसुमाग्रज महाराष्ट्राला लाभले हे आपले भाग्य -श्रीपाल सबनीस - मराठी भाषा दिवसावर श्रीपाल सबनीस
पुणे - मराठी राजभाषा दिन कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून साजरा होत असताना साडेबारा कोटी मराठी माणूस महाराष्ट्राचा नकाशामध्ये आहे. (Kusumagraj) कुसुमाग्रजांची मराठीही कवितेतील मराठी, निबंधातील मराठी, नाटकातील मराठी आहे. (Shripal Sabnis On Marathi) या मराठीचे वैभव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्यापासून ते आजतागायत पोहोचलेले आहे. असे विविध आयाम पचवणारी तुमची आमची मराठी आहे असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस व्यक्त केले आहे. (Marathi Bhasha Gaurav Diwas)ईटीव्ही भारतेने सबनीय यांच्याशी मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त बातचित केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST