अमेरिकेच्या निवडणुकीचा भारतावर काय परिणाम; सांगतायत संरक्षण तज्ज्ञ सी. उदय भास्कर
अमेरिकेत ४५व्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. त्यानंतर आता मजमोजणी सुरू असून, ट्रम्प आणि बायडेन या दोन्ही उमेदवारांमध्ये अतीतटीचा सामना रंगला आहे. या दोघांपैकी कोणीही राष्ट्राध्यक्ष झाले, तरी त्याचा भारतावर परिणाम होणार हे नक्की. याबाबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधी चंद्रकला चौधरी यांनी संरक्षण तज्ज्ञ सी. उदय भास्कर यांच्यासोबत चर्चा केली आहे. भास्कर यांच्या मते, चीनवर वचक बसवायचा असेल, तर त्यासाठी ट्रम्प यांचा विजय होणे आवश्यक आहे. कारण, बायडेन कदाचित चीनविरोधात तितके सक्षम ठरणार नाहीत. पाहा त्यांची संपूर्ण मुलाखत..