कोरोनानुभव...'वाहननिर्मिती क्षेत्रावर संचारबंदीचा सर्वाधिक परिणाम' - koronanubhav
जगभरात महामारीचा विळखा घट्ट होत आहे. विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना राबवून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. 'ईटीव्ही भारत' जगभरातील परिस्थितीचा आढावा घेत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अनुभव वाचकांसमोर आणत आहे. या भागात स्कॅन्डेनेव्हीयन देशांमधील एक म्हणजेच 'स्वीडन'मधील वाहननिर्मिती क्षेत्रात संशोधन करणाऱ्या तरुणांशी संवाद साधला आहे. त्याच्याकडून स्वीडन तसेच युरोपातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती, आर्थिक आव्हाने आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवरील परिणाम याबाबत...