जान्हवी कपूर देसी अवतारात अवतरली मुंबई विमानतळावर, पाहा व्हिडिओ - अभिनेत्री जान्हवी कपूर
बॉलिवूडची सौंदर्यवान अभिनेत्री जान्हवी कपूरला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले. हलक्या निळ्या रंगाच्या सलवार कमीजमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. व्हिडिओमध्ये सुरुवातीला विमानतळबाहेर गाडीतून ती देसी अवतारात उतरताना दिसते. तिची बॅग कर्मचारी घेऊन जात असताना उशी मात्र ती आल्याकडे ठेवते. हौशी फोटोग्राफर्सनी तिला फोटोची विनंती केल्यानंतर ती आनंदाना पोझ देताना दिसली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST