Assembly Election 2022 : काँग्रेसला साथ देणाऱ्या दिगांबर कामतांची ही आहे सहावी निवडणूक
हैदराबाद - गोव्यात 2017मध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेसपेक्षा कमी आमदार असतानाही सरकार स्थापन केलं. या सरकारला तारले ते काँग्रेस सोडून गेलेल्याच आमदारांनी. मात्र काँग्रेसच्या या पडझडीच्या काळातही दिगंबर कामत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. सभागृहात आणि बाहेरही त्यांनी विरोधीपक्षनेत्याची चोख भूमिका पार पाडली. यंदाची निवडणूक ही कामतांनी सहावी निवडणूक आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दिगांबर कामतांची राजकीय कारकीर्द.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST