Devendra Fadnavis Played Cricket : राजकीय आखाड्यातून क्रिकेटच्या मैदानात देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी - देवेंद्र फडणवीस ठाणे क्रिकेट
ठाणे - केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कपिल प्रतीक फाऊंडेशन तर्फे 'केंद्रीयमंत्री' चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली ( Devendra Fadnavis Played Cricket ) आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST