दक्षिण-मुंबईत जिंकणारच, अरविंद सावंत यांना विश्वास - खासदार अरविंद सावंत
दक्षिण मुंबई मतदार संघात विविध विकासकामे केल्यामुळे आगामी निवडणुकीत विजय मिळवणारच असा विश्वास विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला. यावेली त्यांनी विविध विकासकामांचा पाढाही ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीकडे वाचला.